Home > Maintainace in DV Act, News > नाटकी पत्नीला मिळाला धडा-lokmat Hello Pune

नाटकी पत्नीला मिळाला धडा-lokmat Hello Pune

पतीकडून कौटुंबिक हिंसाचार झाल्याच्या आरोपावरून प}ीने दाखल केलेला अर्ज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व. ल. भोसले यांनी नामंजूर केला. प}ीने दाखल केलेल्या अर्जानुसार तिचा भावनिक -शाब्दीक छळ झाल्याचे किंवा आर्थिक पिळवणूक झाल्याचे सकृतदर्शनी सिद्ध होत नाही. त्यामुळे मुलाच्या भविष्याचा विचार होणे आवश्यक आहे, असे म्हणत न्यायालयाने प}ीचा घटस्फोट व पोटगीचा अर्ज नामंजूर केला.
३0 वर्षीय महिलेने तिचा पती, सासू, सासरे व नंणद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराखाली आकुर्डी न्यायालयात ३0 हजार रुपयांची पोटगी मिळावी, असा अर्ज दाखल केला. सविता व संजय (नाव बदलेले) यांचा विवाह १ जून २00५ रोजी लग्न झाले. या दाम्पत्याला ३ वर्षांचा एक मुलगा आहे. मुलगा सविताकडे आहे. संजयला सोरायससिचा आजार असल्याचे सविताला सांगितले नव्हते व शिक्षण ही चुकीचे सांगितल्याचा दावा सविताने अर्जात केला होता. मात्र, संजयने त्याच्या आजाराविषयी लग्नापूर्वीच सविताला सांगितले होते. संजयच्या वतीने अँड. राजेंद्र अनभुले यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. ..असा दिला निकाल
सकृतदर्शनी तिच्यावर कौटुंबिक किंवा आर्थिक हिंसाचार झाल्याचे दिसून येत नाही. हा अर्ज मंजूर झाल्यास संजय व सविता यांना एकमेकांपासून वेगळे करणे एक प्राथमिक पायरी होऊ शकते जी त्यांच्या मुलाच्या भविष्याकरिता घातक ठरू शकते. त्यामुळे सविताचा अर्ज नामंजूर करण्यात आल्याचे न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे.

http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=42

Advertisements
  1. jitu
    January 20, 2013 at 5:08 am

    very great work by court

  1. No trackbacks yet.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Fight for Justice

A crusaders blog for inspiring thought.

Stand up for your rights

Gender biased laws

MyNation Foundation - News

News Articles from MyNation, india - News you can use

498afighthard's Blog

Raising Awareness About Gender Biased Laws and its misuse In India

The WordPress.com Blog

The latest news on WordPress.com and the WordPress community.

%d bloggers like this: