Home > News > पेटवून घेऊन युवकाची आत्महत्या कोंढव्यातील घटना

पेटवून घेऊन युवकाची आत्महत्या कोंढव्यातील घटना

बायको माहेरहून परत येत नसल्याच्या कारणावरून कृष्णानगर येथील युवकाने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महात्या केली. बुधवारी पहाटे ५च्या सुमारास ही घटना घडली.
रमेश अंकुश गायकवाड (वय २२, रा. स.नं ४0 कृष्णानगर महंमदवाडी) असे मरण पावलेल्या युवकाचे नाव आहे. रमेशचे लग्न झालेले असून, त्याला २ मुली आहेत. बायको बाळांतपणासाठी माहेरी गेली होती. तिला आणण्यासाठी रमेश सासरी गेला होता., त्या वेळी तो काही कमावत नसल्याने परत घरी येण्यास पत्नीने नकार दिला.
यामुळे रमेश निराश होऊन घरी परतला व घडलेली हकिगत त्याने त्याच्या भावाला आणि वडिलांना सांगितली. दरम्यान, बुधवारी पहाटे ५च्या सुमाराला स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यामध्ये तो १00 टक्के भाजला.
ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद हसबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दत्तात्रय ढमाले पुढील तपास करीत आहेत.

 

 

http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=42

Categories: News Tags:
  1. mrahi
    September 30, 2011 at 11:19 am

    पोलीस ह्यात काय तपास करत आहे , बायकोला अजून का अटक झाली नाही, तेच जर बायको ने केले असते तर आता पर्यंत नवरा त्याचे वृद्ध आई – वडील व इतर नातेवाईकांना अटक झालीपण असती

    • TERMINATORAK
      September 30, 2011 at 12:27 pm

      Mrahi,
      This is the scenario which we are trying to change….

  1. No trackbacks yet.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

Fight for Justice

A crusaders blog for inspiring thought.

Stand up for your rights

Gender biased laws

MyNation Foundation - News

News Articles from MyNation, india - News you can use

498afighthard's Blog

Raising Awareness About Gender Biased Laws and its misuse In India

The WordPress.com Blog

The latest news on WordPress.com and the WordPress community.

%d bloggers like this: