Home > MRA, News > To stop the Gender Bias Laws Mens Rights Association organized Blood Donation Camp- Lokmat

To stop the Gender Bias Laws Mens Rights Association organized Blood Donation Camp- Lokmat

 ■ मेन्स राईट्स असोसिएशन व सह्याद्री हॉस्पिटलच्या वतीने संत तुकारामनगर येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उद््घाटन करताना अस्लम जमादार. अस्लम जमादार यांची खंत पिंपरी। दि. १९ (प्रतिनिधी)

 


लिंगभेद कायद्याच्या दुरुपयोगामुळे सर्व पुरुष अल्पसंख्याक होऊ लागले आहेत, अशी खंत लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते अस्लम जमादार यांनी व्यक्त केली.
मेन्स राईट्स असोसिएशन व सह्याद्री हॉस्पिटल यांच्या वतीने संत तुकारामनगर येथे आयोजित रक्तदान शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. लिंगभेदी कायद्याचा निषेध म्हणून प्रथमच असोसिएशनच्या कार्यकर्त्यांनी रक्तदानाद्वारा संतप्त भावना व्यक्त केल्या. शिबिराचा उद्देश रक्तदानाच्या जनजागृतीबरोबर अन्यायी लिंगभेदी कायद्याबाबतीत समाजात जाणीव निर्माण करणे होता.
ते म्हणाले, ”स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांच्या आत्महत्येमध्ये १५ वर्षांत झपाट्याने वाढ झाली आहे. इ. स. १९९५ मध्ये ३५२४५ पुरुष, तर २४६९१ स्त्रियांनी आत्महत्या केल्या. परंतु २0१0 मध्ये मात्र तब्बल ६१४५३ पुरुष, तर ३१७५४ स्त्रियांनी आत्महत्या केल्या. ही आकडेवारी चिंताजनक आहे.”
या वेळी सह्याद्री रक्तपेढीच्या पूर्णिमा राव, अजित राजपरा, कैलास खैरनार उपस्थित होते. डॉ. मिलिंद बिडवे, केदार आंबेकर, अमोल कुर्‍हे, सुबीर विश्‍वास यांनी पर्शिम घेतले.

 

http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?edorsup=Sup&queryed=43&querypage=5&boxid=25972736&parentid=9705&eddate=03/20/2012

Categories: MRA, News Tags:
  1. No comments yet.
  1. No trackbacks yet.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

Fight for Justice

A crusaders blog for inspiring thought.

Stand up for your rights

Gender biased laws

MyNation Foundation - News

News Articles from MyNation, india - News you can use

498afighthard's Blog

Raising Awareness About Gender Biased Laws and its misuse In India

The WordPress.com Blog

The latest news on WordPress.com and the WordPress community.

%d bloggers like this: